भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या
(परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २२ विभाग असून
त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या ३९५
कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत ४४७कलमे
असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते
No comments:
Post a Comment